Homeताज्या बातम्याभानोबा यात्रेचा भव्य उत्सव : लाखो भाविकांची कोयाळी भानोबा दर्शनासाठी गर्दी.देव दानव...

भानोबा यात्रेचा भव्य उत्सव : लाखो भाविकांची कोयाळी भानोबा दर्शनासाठी गर्दी.देव दानव युद्ध आरंभ

राजगुरुनगर ता  कोयाळी येथे दरवर्षी पारंपरिक थाटात साजरा होणारा कोयाळी भानोबा यात्रा उत्सव यावर्षीदेखील मोठ्या उत्साहात पार पडत आहे. महाराष्ट्रभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येथे हजेरी लावत असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दूमदूमला आहे.

यात्रेची सुरुवात होताच गावात बैलगाडा शर्यत, भजन-भारुड, कुस्ती आखाडे, देव-दानव युद्ध अशा विविध पारंपरिक कार्यक्रमांनी उत्सवाला मंगलमय रंग भरत आहेत. दोन दिवस चालणाऱ्या देव–दानव युद्धाचे प्रेक्षणीय सोहळे हा यात्रेचा मुख्य आकर्षण मानला जातो.

भाविकांनी देवाला नवस करून अर्पण केलेली सामग्रीचा भव्य लिलाव हा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात पार पडतो. नवसाला पावणारा देव भानोबा म्हणून भाविकांमध्ये प्रचंड श्रद्धा असून, आपली स्वप्ने पूर्ण व्हावीत या भावनेने हजारो भाविक यात्रेदरम्यान दर्शन घेतात.

यात्रेतील कुस्ती आखाडे संपल्यानंतर भानो

बाची पालखी कुसेगावकडे प्रस्थान करते आणि त्यावेळी यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचतो. परंपरा, अध्यात्म, श्रद्धा आणि लोककलांचा संगम घडवणारा हा सोहळा महाराष्ट्रातील नावाजलेल्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!