Homeताज्या बातम्याबारामतीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

बारामतीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

प्रतिनिधी अशोक कुंभार:बारामती तालुक्यातील चौधरवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इलेक्ट्रिक स्कूटीला भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला.
मृतांमध्ये सेजल बोडरे (17 वर्षे), अक्षरा बोडरे (15 वर्षे) आणि पवन बोडरे (12 वर्षे) यांचा समावेश आहे. अपघात इतका भीषण होता की तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही भावंडे इलेक्ट्रिक स्कूटीवरून प्रवास करत असताना भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या वाहनाला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
मुख्य मुद्दे :
चौधरवाडी फाटा, बारामती येथे भीषण अपघात.
इलेक्ट्रिक स्कूटीला पिकअप वाहनाची जोरदार धडक.
एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू.
मृतांमध्ये दोन बहिणी व एक भाऊ.
पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू.
परिसरात हळहळ व शोककळा.
जनजागृती संदेश
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहनाची चावी देऊ नका.
वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा.
महामार्ग व मुख्य रस्त्यांवर विशेष काळजी घ्या.
सुरक्षित वाहनचालना हीच खरी जबाबदारी.
बारामतीत काळाचा घाला! एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांचा भीषण अपघातात मृत्यू

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

0
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा; शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपदाची शक्यता?

0
मानव मित्र न्यूज संपादक रोहिदास कदम नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत...

केतन अग्रवालच्या हत्येमागे विगचा कट? वडिलांचे म्हणणे आहे की सिया गोयलच्या कुटुंबाला त्याच्या केसांच्या...

0
पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या वडिलांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलाच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे...

‘हे लग्न रद्द करा’: सिया गोयलचा दावा पालकांनी फेटाळला, म्हणा की ती केतन अग्रवालसोबत...

0
सिया गोयलच्या पालकांनी नकार दिला की ती तिचा मंगेतर, केतन अग्रवाल यांच्यावर नाखूष होती, पोलिसांच्या दाव्यांच्या विरोधात आहे. पुणे: सिया गोयलच्या पालकांनी गुरुवारी...

‘तिला त्याच किल्ल्यावरून फेकून द्या’: मुलगी दोषी असेल तर सिया गोयलच्या आईची कठोरात कठोर...

0
व्यापारी केतन अग्रवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी आरोपी सिया गोयलची आई पूजा गोयल यांनी गुरुवारी आपल्या मुलीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पुणे: रिअल्टर...

Translate »
error: Content is protected !!