Homeताज्या बातम्याबायोगॅस टाकी दुर्घटना: ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू

बायोगॅस टाकी दुर्घटना: ३ परप्रांतीय कामगारांचा मृत्यू

,( पुरंदर सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार,)

बेलसर (ता. पुरंदर) येथे बायोगॅस टाकी स्वच्छ करताना तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत कामगार उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते.

टाकी स्वच्छतेसाठी आत उतरलेल्या कामगारांना अचानक गुदमरल्यामुळे बेशुद्धी आली. मदत पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

या घटनेमुळे औद्योगिक सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. योग्य सुरक्षा साधनांचा अभाव आणि नियमांचे पालन न केल्याने अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वित्त विभागाने 6,000 कोटी पुरंदर विमानतळ कर्ज हमी साठी GR जारी केला

0
पुणे: राज्याच्या वित्त विभागाने शुक्रवारी प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनासाठी 6,000 कोटी रुपयांच्या हमीच्या अटींचा तपशील देणारा शासन निर्णय (GR) जारी केला.सुरक्षितता, उत्तरदायित्व कलम आणि...

संभाजीनगर 43.4 डिग्री सेल्सिअस तापमानात भाजले, वीज खंडित झाल्याने रहिवाशांच्या त्रासात भर पडली

0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये विक्रमी तापमानाची नोंद होत असताना अनेक भागात अनियोजित वीज खंडित होत असून त्यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे.४३.४...

तापमान ४२.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने पुण्यात या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस आहे; लोहेगाव 15...

0
लोहेगाव 42.4 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने पुण्यात हाहाकार उडाला, हंगामातील सर्वोच्च (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: लोहेगाव येथे 42.4 अंश सेल्सिअस आणि शिवाजीनगर येथे 40.9 अंश...

महाराष्ट्र मंडळ 1 मे पासून डुप्लिकेट प्रमाणपत्र अर्ज पूर्णपणे ऑनलाइन हलवत आहे

0
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) ने जाहीर केले आहे की डुप्लिकेट मार्कशीट, उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि स्थलांतर प्रमाणपत्रांचे अर्ज 1...

पाण्याच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने भोजनालय मालकाचा मृत्यू

0
पुणे : बिबवेवाडी-लुल्लानगर रस्त्यावर शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने एका भोजनालय मालकाचा मृत्यू झाला.अनिल सीताराम आल्हाट (४७, रा. मार्केट यार्ड)...

Translate »
error: Content is protected !!