Homeताज्या बातम्याफुरसुंगी हुंडेकरी वस्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी फुरसुंगी (पुणे)

फुरसुंगी हुंडेकरी वस्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी फुरसुंगी (पुणे)

    सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार                                                                                                           ‌   फुरसुंगी हुंडेकरी वस्ती येथे शिवजयंती उत्साहात साजरी
फुरसुंगी (पुणे) – फुरसुंगी येथील हुंडेकरी वस्तीवरील ग्रामस्थ व शिवदर्शन मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रसंगी फुरसुंगी-उरळी देवाची नगराध्यक्ष संतोषभाऊ सरोदे, नगरसेवक गणेश आबा ढोरे, योद्धा ग्रुपचे अध्यक्ष पै. सुहासआबा खुटवड, अमितभाऊ हरपळे, नगरसेवक गणेश तात्या कामठे, निलेशजी पवार, स्वीकृत नगरसेवक रमेशआप्पा निवनगुणे, नगरसेवक गिरीषजी ढोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर संघटक सचिव (सोशल मीडिया) कार्याध्यक्ष निलेशभाऊ म्हैसने यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन यशस्वी होण्यासाठी सचिन गवळी, एकनाथ पवार, तानाजी नावडे, महादेवजी नागटिळक, अमोल पवार तसेच शिवदर्शन मित्र मंडळ, हुंडेकरी वस्ती यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मध्यपूर्व संघर्षामुळे एलपीजीचा तुटवडा, चाकण, भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांना उत्पादन थांबवण्यास भाग पाडले; अभियांत्रिकी, पावडर...

0
पुणे: पुणे जिल्ह्यातील काही भागांतील उद्योगांना मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या एलपीजी टंचाईचा परिणाम जाणवू लागला आहे, कारण अभियांत्रिकी आणि पावडर-कोटिंग...

सुका कचरा वारंवार जाळल्याने सुस आणि म्हाळुंगे येथील हवेची गुणवत्ता खालावते

0
पुणे: कचरा, सुका कचरा किंवा पीक जाळणे ही एक वेगळी समस्या राहिलेली नाही, अलिकडच्या वर्षांत संपूर्ण शहराला या बेकायदेशीर कृत्यांचे विषारी परिणाम भोगावे लागत...

क्विक लोन ॲप फसवणुकीत बदमाशांनी फर्म एक्झिक्युटिव्हचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची...

0
पुणे: काही ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या २९ वर्षीय कार्यकारी महिलेला मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे घेतलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम त्वरित परत करण्याची मागणी...

काळेवाडी फाटा येथे सहा वाहनांना धडक देणारा मिनी ट्रक अल्पवयीन पुतण्याला चालवणाऱ्या महिलेला अटक

0
पुणे : काळेवाडी पोलिसांनी सोमवारी एका महिलेला तिच्या १७ वर्षीय पुतण्याला मिनी ट्रक चालवण्यास दिल्याने सहा वाहनांना धडक देऊन तीन जण जखमी झाले.रहाटणी येथे...

1.5 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी 76 जणांना सीईओ अटक

0
पुणे : विमानतळ पोलिसांनी एका कन्सल्टन्सी फर्मच्या सीईओला अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांवर त्याच्या फर्ममध्ये भरघोस पगाराचे आश्वासन देऊन 76 तरुणांची...

Translate »
error: Content is protected !!