Homeताज्या बातम्यापुण्यात 19 वा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव 2026 आयोजित

पुण्यात 19 वा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव 2026 आयोजित

प्रतिनिधी पुणे रोहिदास कदम )
पुणे : आदिवासी समाजाच्या संस्कृती, परंपरा, कला आणि जीवनशैलीचे दर्शन घडवणारा 19 वा आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सव 2026 पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे पार पडणार असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.
या महोत्सवात देश-विदेशातील आदिवासी जीवनावर आधारित लघुपट, माहितीपट आणि फीचर फिल्म्स प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्यांबरोबरच त्यांची भाषा, परंपरा, कला, नृत्य आणि जीवनपद्धती यांचा वेध घेणारा हा महोत्सव प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
📅 कार्यक्रमाचे वेळापत्रक
🔹 पहिला दिवस : (शुक्रवार, 8 मे 2026)
वेळ: सायं. 5.30 ते 8.30
कार्यक्रम: देशी-विदेशी लघुपट प्रदर्शन
प्रमुख पाहुणे:
मा. योगेश सोमण (अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे)
मा. इंद्रजीत बागल (दूरदर्शन व आकाशवाणी, पुणे)
🔹 दुसरा दिवस : (शनिवार, 9 मे 2026)
वेळ: सायं. 5 ते 8
कार्यक्रम: ‘सुघागड 07’ फीचर फिल्म प्रदर्शन
प्रमुख पाहुणे:
मा. मंजीरी मानोळकर
मा. अरुण खोरे
याच दिवशी आदिवासी कलावंत कला पुरस्कार 2026 देखील प्रदान करण्यात येणार आहेत.
प्रविण चिंतामण भोरे (नाशिक)
माहती दिवाकर टेकाम (चंद्रपूर)
🎥 विशेष आकर्षण
‘सुघागड 07’ या मराठी फीचर फिल्मद्वारे आदिवासी जीवनातील संघर्ष, परंपरा आणि वास्तव मांडण्यात आले आहे. चित्रपटात आदिवासी समाजातील बदलत्या परिस्थितीचा वेध घेण्यात आला आहे.
📍 आयोजक व संपर्क
या महोत्सवाचे आयोजन बहुरंग, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाचे:
हा महोत्सव आदिवासी संस्कृती समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी एक उत्तम संधी असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आयोजक व संपर्क
या महोत्सवाचे आयोजन बहुरंग, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नियोजक: डॉ. कुंडलिक केदारी
संपर्क: 94223 18318

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या महिला अंध फुटबॉलपटूंची लवचिकता पडद्यावर पाहायला मिळते

0
डॉक्युमेंट्रीमधला एक स्टिलडॉक्युमेंट्रीमधला एक स्टिलडॉक्युमेंट्रीमधला एक स्टिलडॉक्युमेंट्रीमधला एक स्टिलडॉक्युमेंट्रीमधला एक स्टिल पुणे : दीपाली कांबळे हिची इयत्ता नववीत असताना दृष्टी गेली. तिने तिचे...

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

0
दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला...

तीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

0
तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे....

तातडीच्या हस्तक्षेपामुळे शांत पण गंभीर IVF गर्भधारणा प्रकरणात स्त्री, बाळाला वाचवले जाते

0
पुणे: उच्च जोखमीच्या गर्भधारणेमध्ये नेहमी चेतावणीची चिन्हे दिसत नाहीत याची आठवण करून देण्यासाठी, IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या 46 वर्षीय महिलेची नियमित तपासणी धोक्याची ठरली...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

0
पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

Translate »
error: Content is protected !!