Homeताज्या बातम्यापशुसेवेतून समाजसेवेचा प्रवास; पंचायत समितीसाठी सायली शिंदे यांची उमेदवारी .

पशुसेवेतून समाजसेवेचा प्रवास; पंचायत समितीसाठी सायली शिंदे यांची उमेदवारी .

भिवडी : प्रतिनिधी अशोक कुंभार/
गेल्या १८ वर्षांपासून रात्रंदिवस “पशुसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वावर अविरत सेवा देणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज मोहन शिंदे यांनी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कुटुंबातून समाजसेवेचा पुढचा टप्पा सुरू केला आहे. शेतकरी, पशुपालक व ग्रामीण भागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पत्नी सौ. सायली मनोज शिंदे यांची पंचायत समिती सदस्यपदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
डॉ. शिंदे यांनी विविध गावांमध्ये जनावरांचे मोफत शिबिरे, उपचार, मार्गदर्शन याच्या माध्यमातून पशुपालकांचा विश्वास संपादन केला आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास व सामाजिक प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
“आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. आपल्यासाठी जे काही करता येईल ते १०० टक्के करण्याचा प्रयत्न करेन,” असा विश्वास डॉ. शिंदे यांनी ग्रामस्थांना दिला आहे. ग्रामस्थांनी व पशुपालकांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे सहकार्य करून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंद्रायणी नदीत हजारो माशांचा मृत्यू; प्रशासन झोपेत, वारकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक!

0
पुणे सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) देहू नगरीतील पवित्र इंद्रायणी नदीत हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तोंडावर घडलेल्या...

पुणे विद्यापीठाच्या ५० हून अधिक अभ्यासक्रमांसाठी जागांपेक्षा कमी अर्जदार

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रवेशाचे मोठे संकट आहे पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मधील लक्षणीय शैक्षणिक कार्यक्रम त्यांच्या मंजूर प्रवेशाची पूर्तता करण्यासाठी...

इच्छुक पोलिसाची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा | पुणे बातम्या

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पोलीस भरती मोहिमेदरम्यान नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय इच्छुक पोलीस हवालदाराची ३.७५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी...

महा मेट्रो, पीएमपीएमएल शहरभर अखंड ट्रेन-बस प्रवासासाठी ‘एक प्रवास, एक तिकीट’ प्रणाली शोधत आहे

0
एकात्मिक तिकीट व्यतिरिक्त, महा मेट्रो आणि पीएमपीएमएल फीडर कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर देखील भर देत आहेत पुणे : महा मेट्रो आणि पीएमपीएमएल ट्रेन आणि...

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

Translate »
error: Content is protected !!