Homeताज्या बातम्यापवित्र भूमी सिद्धीभेट परिसरात वृक्षारोपनवुक्ष संवर्धन व स्वच्छता उपक्रम उपक्रम उत्साहात

पवित्र भूमी सिद्धीभेट परिसरात वृक्षारोपनवुक्ष संवर्धन व स्वच्छता उपक्रम उपक्रम उत्साहात

आळंदी प्रतिनिधी (ज्ञानेश्वर घुंडरे)अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे सिद्धबेट परिसरात “अजिंक्य वन महोत्सव अभियान” अंतर्गत वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि स्वच्छता उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या उपक्रमात आंबा, चिंच, जांभूळ, पिंपळ, उंबर, बेल आणि कडुलिंब अशा विविध भारतीय प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.

उपक्रमाचे मार्गदर्शन अजिंक्य डी. वाय. पाटील समूहाच्या कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. कमलजीत कौर,

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फारूक सय्यद आणि

आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले.

या श्रमसंस्कार शिबिरात डॉ. एस. एम. खैरनार, डॉ. पल्लवी खरात, डॉ. निलेश माळी, डॉ. भाग्यश्री ढाकुलकर, डॉ. कांचन वैद्य, डॉ. जगन्नाथ गावंडे, प्रा. रियाज काझी, श्री. गोरखनाथ देशमुख, डॉ. नागेश शेळके, डॉ. प्रमोद वडते, अर्जुन मेदनकर, योगेश महाराज वाघ, कैवल्य टोपे, रोहिदास कदम, पितांबर लोहार आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिलीप बाळासाहेब घुले व महाविद्यालयातील स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

वृक्षारोपणावेळी डॉ. कमलजीत कौर म्हणाल्या,

“आपल्या परिसरात वाढणारी, सावली देणारी आणि पक्ष्यांना आसरा मिळवून देणारी भारतीय प्रजातींची झाडे लावण्याची गरज आहे. पर्यावरण समतोल आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी व्हावे.”

पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतल्यामुळे सिद्धबेट परिसर हरिततेकडे वाटचाल करत आहे. 🌱

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ससून रुग्णालयातील संघटित गुन्हेगारी बंदोबस्तावर ’22’ हल्ल्यातील सहआरोपींना न्यायालयाने जामीन नाकारला

0
पुणे: ससून जनरल हॉस्पिटलच्या जेल वॉर्डमध्ये 5 सप्टेंबर 2022 रोजी संघटित गुन्हेगारी बंदीवान तुषार हंबीर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील सहआरोपी परवेझ उर्फ ​​साहिल...

मध्यपूर्व संघर्षामुळे एलपीजीचा तुटवडा, चाकण, भोसरी एमआयडीसीमधील उद्योगांना उत्पादन थांबवण्यास भाग पाडले; अभियांत्रिकी, पावडर...

0
पुणे: पुणे जिल्ह्यातील काही भागांतील उद्योगांना मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या एलपीजी टंचाईचा परिणाम जाणवू लागला आहे, कारण अभियांत्रिकी आणि पावडर-कोटिंग...

सुका कचरा वारंवार जाळल्याने सुस आणि म्हाळुंगे येथील हवेची गुणवत्ता खालावते

0
पुणे: कचरा, सुका कचरा किंवा पीक जाळणे ही एक वेगळी समस्या राहिलेली नाही, अलिकडच्या वर्षांत संपूर्ण शहराला या बेकायदेशीर कृत्यांचे विषारी परिणाम भोगावे लागत...

क्विक लोन ॲप फसवणुकीत बदमाशांनी फर्म एक्झिक्युटिव्हचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची...

0
पुणे: काही ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी एका खासगी कंपनीच्या २९ वर्षीय कार्यकारी महिलेला मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे घेतलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम त्वरित परत करण्याची मागणी...

काळेवाडी फाटा येथे सहा वाहनांना धडक देणारा मिनी ट्रक अल्पवयीन पुतण्याला चालवणाऱ्या महिलेला अटक

0
पुणे : काळेवाडी पोलिसांनी सोमवारी एका महिलेला तिच्या १७ वर्षीय पुतण्याला मिनी ट्रक चालवण्यास दिल्याने सहा वाहनांना धडक देऊन तीन जण जखमी झाले.रहाटणी येथे...

Translate »
error: Content is protected !!