Homeताज्या बातम्यानिलेश म्हैसने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

निलेश म्हैसने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

पुणे |(प्रतिनिधी अशोक कुंभार)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्व पुणे शहर संघटक सचिव तसेच पुणे शहर सोशल मीडिया विभागाच्या कार्याध्यक्ष पदी श्री. निलेश महादेवराव म्हैसने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यास महत्त्वाची जबाबदारी देत पक्षाने विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत ही संधी दिल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनीलजी तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा सौ. रूपालीताई चाकणकर, सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष आनंदजी पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना निलेश महादेव म्हैसने यांनी सांगितले की,
“पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहीन. तसेच आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सदैव कार्यरत राहीन.”
या वेळी पक्षातील विविध पदाधिकारी, माजी नगरसेवक, युवक व महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर...

‘हे आमचे मंदिर आहे’: दिल्लीतील पर्यटकांना महाराष्ट्राच्या लोहगड किल्ल्यावर धुम्रपान करण्यासाठी स्थानिकाने शिकविले

0
पुणे: महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावरील व्हायरल झालेल्या व्हिडिओने संरक्षित वारसा स्थळांवर पर्यटकांच्या वर्तनावर पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे.या क्लिपमध्ये किल्ल्याच्या तटबंदीवर...

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

Translate »
error: Content is protected !!