Homeताज्या बातम्याधाराशिवमध्ये १३ महिन्यांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या; चुलत्याला अटक

धाराशिवमध्ये १३ महिन्यांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या; चुलत्याला अटक

,,(प्रतिनिधी धाराशिव)
धाराशिव : जिल्ह्यातील गवळेवाडी येथे अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या १३ महिन्यांच्या चिमुकलीची तिच्याच चुलत्याने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांत दाखल केली होती. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी सखोल तपास सुरू केल्यानंतर संशयाची सुई घरातीलच व्यक्तीकडे वळली.
तपासादरम्यान आरोपी चुलता शंकरराव माने (नाव बदललेले) याची चौकशी करण्यात आली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. कौटुंबिक वाद आणि संशयातून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे. आरोपीने कोयत्याने वार करून मुलीची हत्या केली व पुरावे लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह जमिनीत पुरल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात येण्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नोकरीचे आमिष दाखवून 35.6 लाख रुपयांची 16 फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

0
पुणे : विशेष मुलांना भारतीय रेल्वेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून १६ जणांची ३५.५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल...

PMC ने मेट्रो स्थानकांजवळील वाहनांसाठी 34 साइट्स अंतिम केल्या आहेत

0
पुणे : महापालिकेने मेट्रो स्थानकांजवळील ३४ जागा पार्किंगसाठी निश्चित केल्या असून चार ठिकाणचे काम सुरू झाले आहे. "पीएमसी (पुणे महानगरपालिका) आणि मेट्रो अधिकाऱ्यांच्या संयुक्त...

प्रवासी बस, ट्रक आजपासून बेमुदत संपावर

0
पुणे : ई-चलन पद्धतीचा नवा नियम सदोष असल्याचा ठपका ठेवत वाहतूकदार गुरुवारपासून शहरभरातील वाहतूक ठप्प करणार आहेत. प्रवासी बस, कार्यालयीन वाहतूक वाहने आणि ट्रक...

पश्चिम आशिया संघर्ष: 111 पुणे रहिवासींपैकी 80 इंदिरा विद्यापीठाचे विद्यार्थी UAE मधून परत आले

0
दुबईहून परतलेल्या 111 पुणे रहिवाशांपैकी 80 विद्यार्थी (उमा कदम/TOI) पुणे: अमेरिका-इस्रायल-इराण लष्करी संघर्षामुळे दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांसह पुणे जिल्ह्यातील एकूण 111 रहिवासी...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे विस्तारीकरण प्रस्तावाचे तृतीय पक्ष पुनरावलोकन

0
पुणे: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेचे रुंदीकरण 10 लेन सुपरहायवे करण्यासाठी 16,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यापूर्वी तृतीय पक्षाकडून मूल्यांकन सुरू...

Translate »
error: Content is protected !!