Homeताज्या बातम्यातीर्थपुरी नगरपंचायतीतील कारभारावर नागरिकांचा संताप; “अधिकारी झोपा काढतात” आरोप

तीर्थपुरी नगरपंचायतीतील कारभारावर नागरिकांचा संताप; “अधिकारी झोपा काढतात” आरोप

तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे)
तीर्थपुरी नगरपंचायतीतील ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. घरकुल योजनेसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसल्याने गोरगरीब नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, नगरपंचायतीतील काही अधिकारी कामाकडे दुर्लक्ष करून कार्यालयात एसीमध्ये बसून झोपा काढत

]आहेत. मुख्याधिकारी अनेकदा कार्यालयात उपस्थित नसतात, तर अकाउंट विभागाकडूनही निधी वितरणाची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
“गरीब जनता घरकुलाच्या पैशासाठी वारंवार कार्यालयाचे फेरे मारत आहे, पण अधिकारी मात्र झोपा काढण्यात व्यस्त आहेत. लोकांचे काम वेळेत होत नसेल तर अशा अधिकाऱ्यांचा उपयोग काय?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नागरिकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, घरकुल निधी तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावा आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही स्थानिकांनी दिला आहे।

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

किरकोळ टेम्पोसह चार वाहनांना धडक, बुक

0
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर वैदूवाडी येथे मंगळवारी सायंकाळी एका १७ वर्षीय मुलाने पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी चालवत असलेल्या टेम्पोने चार वाहनांना धडक दिली.वानवरी...

जून मॉन्सूनने वाफ गमावली, महाराष्ट्रातील सामान्य पावसाने अर्धा सोडला | पुणे बातम्या

0
कराडमधील घोगाव गावात एक शेतकरी आपल्या शेतात पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने उशीर सुरू झाल्यानंतर लगेचच गती गमावल्यानंतर महाराष्ट्रात जून महिना संपला आणि...

सिया गोयलची कायदेशीर लढाई गुंतागुंतीची झाली: 2 वकील, 1 आरोपी आणि 10 कोटी रुपयांच्या...

0
अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव, साहिल गोयल, आरोपी सिया गोयल (एलआर) पुणे: अधिवक्ता आशुतोष श्रीवास्तव यांनी लोहगड हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल हिच्यावर...

त्याच्या बाजूला व्यावहारिक KU सह, मुकुंदचे डोळे आनंदी पुनरुत्थान

0
पुणे: अनौपचारिक क्रीडा चाहत्यांसाठी, त्यांची भागीदारी एक आकर्षक प्रयोग आहे: दोन माजी प्रतिस्पर्धी आणि जवळचे मित्र व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यापासून प्रशिक्षक आणि विद्यार्थी या...

केतन अग्रवाल खून प्रकरण: पोलिस चालण्याच्या विश्लेषणाकडे वळले, चेतन चौधरीने त्या दिवशी परिधान केलेल्या...

0
पुणे : लोणावळा ग्रामीण पोलीस केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरी याला घटनेच्या दिवशी लोहगड वेशीजवळून फिरताना दिसल्याने त्याची चाचपणी केली...

Translate »
error: Content is protected !!