Homeताज्या बातम्यास्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते डुडुळगावत 50हजार देशी वृक्ष लागवडीचा सोहळा

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते डुडुळगावत 50हजार देशी वृक्ष लागवडीचा सोहळा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे वन विभाग आणि वेदव्यास तपोवन प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डूडूळगावात तब्बल ५० हजार देशी वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या हरित उपक्रमाचे उद्घाटन प.पू. स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्या हस्ते डूडूळगाव प्लॉट क्रमांक १९० येथे पार पडले.
मान्यवरांची उपस्थिती
उद्घाटन सोहळ्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पुणे वन विभागाचे अधिकारी महादेव मोहिते, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, ह.भ.प. प्रभाकर महाराज मोरे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक, उद्यान अधीक्षक योगेश वाळुंज, उप उद्यान अधीक्षक राजेंद्र वसावे, उद्यान निरीक्षक दाद गोरड, उद्यान सहाय्यक सचिन शिनगारे, तसेच शिवाजी बुचडे आणि प्रथमेश सीनकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
वन विभागाचा सक्रिय सहभाग
वन विभागाच्या वतीने वनपाल शीतल खेंडके, प्रमोद रासकर, वनरक्षक अशोक गायकवाड, बाळासाहेब जीवाडे, अंकुश कचरे, कोमल सपकाळ, प्रिया आकेन, प्रीती नागले, ओंकार गुंड, अनिल राठोड, संगिता कल्याणकर, पूजा कुबल यांसह अनेक कर्मचारी सक्रिय सहभागी झाले.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सामाजिक कार्यकर्ते वंदना वहिले, रमेश वहिले, हिरामण आल्हाट, नगाजी वहिले आणि डूडूळगाव परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले.
पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरक पाऊल
ही मोहीम शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी, हवामान सुधारण्यासाठी आणि स्थानिक जैवविविधतेला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा हा उपक्रम नागरिकांमध्ये पर्यावरणीय सजगता वाढविण्यासाठी प्रेरक ठरणार असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
🌱 ५० हजार वृक्ष लागवड – हरित पुण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा 🌱

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएनजीच्या दरवाढीमुळे पुण्यात ऑटोरिक्षा संघटनांनी भाडेवाढीसाठी दबाव आणला | पुणे बातम्या

0
पुण्यातील ऑटोरिक्षांचे भाडे वाढण्याची अपेक्षा आहे पुणे : सीएनजीच्या वाढत्या किमती आणि चालकांवर आर्थिक दबाव वाढल्याने युनियन तात्काळ सुधारणा करण्यासाठी दबाव आणत असून...

मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाला कलाकारांचा कौल; विकासकामांची पोचपावती

0
पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम)| अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलने दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले...

झुरळ जनता पार्टी 11 जून रोजी पुण्यात आंदोलन करणार, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणार

0
पुणे: झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी जाहीर केले की, परीक्षा आणि भरती चाचण्यांमधील कथित गैरप्रकारांमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी रयत क्रांती संघटनेचे निवेदन

0
प्रतिनिधी राहुल बोबडे छत्रपती संभाजीनगर, दि. ८ जून २०२६ : रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी तथा विभागीय साखर संकुल आयुक्त यांना निवेदन...

मान्सून जसजसा पुढे जाईल तसतसा शहरात हलका पाऊस पडेल | पुणे बातम्या

0
पुणे : IMD ने या आठवड्यात पुण्यासाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे आणि म्हटले आहे की शहरात “मुख्यतः निरभ्र आकाश, दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत...

Translate »
error: Content is protected !!