Homeताज्या बातम्याजालना शहरात आंदोलन कर्त्याला पोलीस अधिकाऱ्यांच्या फिल्मी स्टाईल कंबरड्यात लाथ घातली

जालना शहरात आंदोलन कर्त्याला पोलीस अधिकाऱ्यांच्या फिल्मी स्टाईल कंबरड्यात लाथ घातली

जालना : आंदोलनकर्त्याला पोलिस अधिकाऱ्याचा ‘फिल्मी स्टाईल’ लाथेचा धक्का, वादंग

जालन्यात उपोषण करणाऱ्या गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाला पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी नेले जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. अटक दरम्यान अनंत कुलकर्णी नावाच्या एका पोलिस उपअधिकार्‍याने आंदोलनकर्त्याच्या कंबरड्यात ‘फिल्मी स्टाईल’ लाथ मारल्याची घटना समोर आली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शांततेत आंदोलन करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला अशा प्रकारे वागणूक देणे योग्य आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या वाढत्या गैरवर्तनामुळे जनतेत नाराजीचे वातावरण असून संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची मागणी होत आहे.

या घटनेमुळे पोलिस प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे, पिंपरी चिंचवडमधील काही सीएनजी स्टेशन वाहनधारकांना मोठा त्रास देत आहेत

0
पुणे: टाक्यांमध्ये कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) भरणे ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहन मालकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे, या मर्यादेत केवळ 184 CNG...

CME च्या सॅपर्स डे मॅरेथॉनमध्ये सहनशक्ती आणि निसर्गाचे मिश्रण | पुणे बातम्या

0
पुणे: कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंग (CME), दापोडी यांनी रविवारी आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये शहर आणि त्यापलीकडे असलेल्या 8,000 हून अधिक धावपटूंनी फिटनेस, निसर्ग...

🕉️ पंढरपूर ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात – हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांची भक्तिमय यात्रा

0
🕉️ पंढरपूर ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याची सुरुवात – हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांची भक्तिमय यात्रा पंढरपूर प्रतिनिधी (|निर्मला पवार) मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी पंढरपूर येथून...

जुनी पुणे कॅन्टोन्मेंट न्यायालयाची इमारत पुनर्विकासाची क्षमता असूनही पडीक आहे

0
पुणे: पुणे कॅन्टोन्मेंट कोर्टाचे स्थलांतर होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी एमजी रोडवरील तिची पूर्वीची 120 वर्षे जुनी इमारत कुलूपबंद, जीर्ण आणि विस्मृतीत...

मुंढवा जमीन व्यवहाराच्या विविध पैलूंची चौकशी करण्यासाठी २ पॅनेल

0
पुणे: मुंढवा सरकारी जमीन व्यवहारातील कथित अनियमिततेच्या वेगवेगळ्या पैलूंची स्वतंत्र आदेश आणि मुदत असलेल्या दोन स्वतंत्र समित्या एकाच वेळी चौकशी करतील.नोंदणी आणि मुद्रांक (IGR)...

Translate »
error: Content is protected !!