Homeक्राईमचाकण पोलीस स्टेशन धडक कारवाई स

चाकण पोलीस स्टेशन धडक कारवाई स

चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत औद्योगिक क्षेत्र असल्याने गेल्या काही महिन्यांत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या चोरींचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त विनायककुमार चौबे, पोलीस उपायुक्त बापू बांगार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सराईत चोर अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेपाळ, पारनेर, जि. अहमदनगर) याचा शोध घेण्यात आला. तो चोरी केलेली मोटारसायकल नेत असताना पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याने एकूण १५ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

या कारवाईत एकूण ८ लाख २५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या यशस्वी मोहिमेत सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसन्न जराड, गणपत धायगुडे तसेच पथकातील अन्य पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

चाकण पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील १६ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातून मुख्याध्यापकांची निर्दोष सुटका

0
(पुणे प्रतिनिधी रविदास कदम पुणे /१२ माचॅ २०२६   येरवडा परिसरातील एका शाळेतील इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांची आज न्यायालयाने निर्दोष...

मी चांगल्या गोष्टी करण्यास सक्षम आहे हे दाखवू शकेन: वैष्णवी

0
पुणे: वैष्णवी आडकर म्हणाली की भूक आणि स्वत:ला सिद्ध करण्याचा दृढनिश्चय यासह काही सखोल आत्मनिरीक्षणामुळे तिला लागोपाठच्या फायनलमध्ये सामर्थ्य मिळाले, ज्याचा परिणाम...

पदपथांवर उपाहारगृहांनी अतिक्रमण केल्याची बाणेरवासीयांची तक्रार आहे

0
पुणे: बाणेरमधील रहिवाशांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा आणि संरक्षक पार्किंगच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंट आणि बार कर्मचाऱ्यांकडून छळ केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी...

सध्या सुरू असलेल्या कुंभ रस्त्याच्या कामांमुळे नाशिक महापालिकेच्या शहरातील प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला विलंब होऊ...

0
नाशिक : 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण शहरात रस्त्यांचे विस्तृत काम सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला काही महिने नव्हे...

घरगुती एलपीजी ग्राहक पॅनिक बटण दाबतात, बुकिंग वाढतात, रांगा लांबतात

0
नाशिक/छत्रपती संभाजीनगर: नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील घरगुती एलपीजी ग्राहक घाबरून रिफिल ऑर्डर देत आहेत, एकूण प्रलंबित डिलिव्हरी 1.7 लाख सिलेंडरवर ढकलत आहेत...

Translate »
error: Content is protected !!