Homeताज्या बातम्याग्रामीण रुग्णालय सासवड सुवापूतीं समारंभ

ग्रामीण रुग्णालय सासवड सुवापूतीं समारंभ

सासवड प्रतिनिधी  (अशोक कुंभार )

ग्रामीण रुग्णालय सासवड येथे आजचा दिवस अत्यंत भावनिक आणि संस्मरणीय ठरला. रुग्णालयातील कर्तव्यदक्ष, प्रेमळ आणि समर्पित सेविका सुनीता कुदळे मॅडम यांची आज सन्मानपूर्वक सेवापूर्ती झाली.

सुनीता कुदळे मॅडम यांनी शासकीय सेवेत तब्बल ३१ वर्षे प्रामाणिकपणे कार्य करत गरीब, सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांची मनापासून सेवा केली. मागील चार वर्षांपासून त्यांनी ग्रामीण रुग्णालय सासवड येथे अत्यंत निष्ठा आणि जबाबदारीने आपली सेवा बजावली. त्यांच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय, कठीण प्रसंगात दाखवलेली समजूतदार भूमिका आणि रुग्णांप्रती असलेली आपुलकी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली.

विशेषतः महिला व जेष्ठ नागरिकांना डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करून, विविध शिबिरांच्या माध्यमातून मोफत तपासणी व ऑपरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला. 👀.

त्यांच्या या कार्यामुळे असंख्य रुग्णांना नवजीवन मिळाले.

त्यांचा कामाप्रती असलेला उत्साह, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती यामुळे त्या सर्वांच्या लाडक्या बनल्या. त्या केवळ सहकारी नव्हत्या, तर एक उत्तम मार्गदर्शक (Mentor) म्हणून नेहमीच आधार देत राहिल्या.

आज निरोप देताना डोळे पाणावले असले तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेली शिकवण नेहमीच आमच्या सोबत राहील.

💐 सुनीता कुदळे मॅडम यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रांतवाडी रोडवरील बीआरटीएस लेन पाडण्यास पीएमसीच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे

0
PMC स्थायी समितीने विश्रांतवाडी रोडवरील 4.5 किमी समर्पित बस कॉरिडॉर हटविण्यास मंजुरी दिली आहे. पुणे : बीआरटीएस लेन पाडण्याच्या प्रलंबित निर्णयाने अखेर अंतिम...

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

Translate »
error: Content is protected !!