Homeताज्या बातम्याखेड शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात गॅसटॅकरचीदुचाकीजोरदार घडक

खेड शिवापूर टोलनाक्याजवळ भीषण अपघात गॅसटॅकरचीदुचाकीजोरदार घडक

सासवड
(प्रतिनिधी अशोक कुंभार)खेड शिवापूर टोलनाक्याजवळ गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव गॅस टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने राजेंद्र मोरे आणि सविता मोरे या पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोरे दांपत्य साताऱ्याकडे जात असताना हा अपघात झाला. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत टँकर चालकाला ताब्यात घेतले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

0
प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

एमआयटी एडीटी’ विद्यापीठात शंभूजयंती उत्साहात शिव-शंभू गर्जना, प्रतिमा पूजन आणि ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने शंभूराजांना...

0
पुरंदर सासवड पतिनिधी अशोक कुभांर पुणे : महाराष्ट्राचे आराध्यदैवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त पुण्यातील MIT Art, Design and Technology University येथे...

तीर्थपुरीत अवैध धंद्यांविरोधात संताप; ऊस बिल रखडल्याने शेतकरी आक्रमक — धरणे आंदोलनाचा इशारा

0
तीर्थपुरी ( प्रतिनिधी :राहुल बोबडे) तीर्थपुरी परिसरात वाढलेल्या अवैध धंद्यांमुळे आणि ऊस बिल रखडल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रयत क्रांती...

पीसीएमसी झोन ​​कार्यालये 8 ते 10 पर्यंत वाढवते लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची...

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या विभागीय कार्यालयांची संख्या सध्याच्या आठ वरून 10 पर्यंत वाढवली आहे, सुमारे चार महिन्यांनी भाजपचे स्थानिक आमदार शंकर जगताप यांनी...

जनगणना तैनाती आदेशांच्या पुनरावृत्तीनंतर पुणे नोंदणी कार्यालये नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील

0
पुणे : पुणे शहरातील सर्व उपनिबंधक कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे राज्य नोंदणी विभागाने गुरुवारी जाहीर केले. जनगणना 2027 च्या कर्तव्यात तीव्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे...

Translate »
error: Content is protected !!