Homeताज्या बातम्याखेड लोकशाही दिनी नागरिकांची गैरसोयी तळ बदलल्याने नागरिकांची नाराजी प्रशासनाचा जाहीर निषेध

खेड लोकशाही दिनी नागरिकांची गैरसोयी तळ बदलल्याने नागरिकांची नाराजी प्रशासनाचा जाहीर निषेध

खेड लोकशाही दिनी नागरिकांची गैरसोय
स्थळ बदलल्याने नागरिकांत नाराजी ; प्रशासनाचा जाहीर निषेध
आळंदी ( रवी कदम ) : खेड लोकशाही दिन नियोजन पूर्व जनजागृती अभावी नागरिकांची गैरसोय खेड तालुका स्तरीय लोकशाही दिनी झाली. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन तहसीलदार कार्यालयात होत असतो. या महिन्याचा लोकशाही दिनी सोमवारी ( दि. १८ ) खेड तालुक्यातील अर्जदार, नागरिक, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी खेड तहसील कार्यालयात नेहमी प्रमाणे लोकशाही दिनास उपस्थित राहिले. मात्र या ठिकाणी गेल्यानंतर लोकशाही दिन स्थळ बदलले असल्याचे समजले. लोकशाही दिनाच्या अनुषंगाने ठिकाण बदलल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत घटनेचा जाहीर निषेध करीत निवेदन दिले.
नागरिकांचे वतीने दिलेले निवेदन खेड नायब तहसीलदार चेतन मोरे यांनी स्वीकारत संवाद साधला. खेड नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन नागरिकांनी झाल्या प्रकार बाबत प्रशासनाचे लक्ष वेधत नागरिकांनी निवेदन दिले.
यावेळी निवेदन देताना प्रकाश पाचारणे, सुरेश टाकळकर, सतीश चांभारे, सीताराम आरुडे गुरुजी, गोविंद बुट्टे, रोहिदास कदम, दत्तात्रय साबळे, प्रकाश काळे, प्रशांत नगरकर संभाजी पवळे, भिका गाढवे आदी उपस्थित होते.
यावेळी लोकशाही दिना निमित्त कर्मचारी देखील त्यांना स्थळ बदलल्याचे माहित नसल्यामुळे नेहमी प्रमाणे थेट तहसील कार्यात आले होते. त्यांना ही लोकशाही दिनाचे कार्यक्रमास उपस्थित राहण्यास तारेवरची कसरत करावी लागली. अनेक अर्जदार देखील यावेळी उपस्थित होते. माहे जुलै २०२५ मधील लोकशाही दिनाचे अर्जावर देखील कामकाज न झाल्याने अर्जदार यांनी नाराजी व्यक्त केली.
लोकशाही दिनाचे आयोजना बाबत जनजागृती करण्याची मागणी करीत नागरिकांनी जाहीर निषेध केला.
या बाबतचे निवेदन निवासी नायब तहसीलदार खेड तथा कार्यकारी दंडाधिकारी चेतन मोरे यांनी स्वीकारले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जवळपास 13 तासांच्या उशीराने स्पाईसजेटचे दिल्लीला जाणारे विमान पुण्यात अडकले

0
दिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला जाणारे स्पाईसजेटचे विमान शुक्रवारी पुणे विमानतळावरदिल्लीला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाचे प्रवासी पुणे विमानतळावर थांबले आहेतदिल्लीला...

तीर्थपुरीतील शेतकऱ्यांचा न्यायासाठी लढा तीव्र; संपादित जमीन परत मिळवून देण्याची मागणी

0
तीर्थपुरी प्रतिनिधी राहुल बोबडे जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी संपादित करण्यात आलेल्या जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे....

तातडीच्या हस्तक्षेपामुळे शांत पण गंभीर IVF गर्भधारणा प्रकरणात स्त्री, बाळाला वाचवले जाते

0
पुणे: उच्च जोखमीच्या गर्भधारणेमध्ये नेहमी चेतावणीची चिन्हे दिसत नाहीत याची आठवण करून देण्यासाठी, IVF द्वारे गर्भधारणा झालेल्या 46 वर्षीय महिलेची नियमित तपासणी धोक्याची ठरली...

शीतल तेली-उगले यांची पुणे विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

0
पुणे: राज्य सरकारने गुरुवारी शीतल तेली-उगले, 2009 बॅचच्या IAS अधिकारी, यांची पुणे विभागाच्या नवीन विभागीय आयुक्तपदी नियुक्ती केली, त्यांच्या जागी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, IAS,...

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीची तपासणी; सुविधायुक्त कामकाजाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक

0
पुणे तालुका राजगुरुनगर (संपादक रोहिदास कदम)मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत घोटवडी ग्रामपंचायतीने सहभाग नोंदवत आदर्श कामकाजाचा ठसा उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक १४ मे २०२६...

Translate »
error: Content is protected !!