Homeताज्या बातम्याआळंदी परिसरातून ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू

आळंदी परिसरातून ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू

(आळंदी प्रतिनिधी सुदर्शन जाधव )

आळंदी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४८ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत आळंदी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय निवृत्ती डांगे (वय ४८ वर्षे) हे राहणार सावळा, उंची अंदाजे ५ फूट, बांधा मध्यम, डोळे काळे, चेहरा गोल असून हातात चांदीच्या धातूच्या दोन अंगठ्या आहेत. त्यांच्या डोक्यावरील केस बारीक व आखूड आहेत. ते शेवटचे पिवळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची ट्रॅकपॅन्ट घातलेल्या अवस्थेत दिसले होते.

सदर व्यक्ती दिनांक ०५/०२/२०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.३० वाजण्याच्या दरम्यान घरातून निघून गेले असून त्यानंतर ते परतलेले नाहीत. नातेवाईकांनी शोध घेतला मात्र त्यांचा काहीच मागोवा लागला नसल्याने आळंदी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

या संदर्भात कोणाला काही माहिती मिळाल्यास आळंदी पोलीस स्टेशन किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आळंदी पोलिसांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे.                       

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्याच्या बागायतदारांनी विदेशी फळे आणि औषधी वनस्पती घेतल्याने टेरेस उष्णकटिबंधीय बनतात

0
शहरातील घराच्या बागेतून एवोकॅडोची नवीन कापणी पुणे : पुण्यातील गृह बागायतदारांची वाढती संख्या टेरेस, बाल्कनी आणि घरामागील अंगणांचे रूपांतर मिनी फार्ममध्ये करत आहेत,...

राम मंदिरातील दानरकमेची चोरी उघड; कर्मचाऱ्याच्या घरातून ₹१० लाखांची रोकड जप्त

0
पुणे /प्रतिनिधी रोहिदास कदम मिळालेल्या माहिती अनुषंगाने अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत मंदिरातील एका कर्मचाऱ्याच्या घरातून सुमारे ₹१० लाखांची...

आवेगपूर्ण नोकरी करू नका, org मध्ये भूमिका बदलण्याचा प्रयत्न करा: अदानी GCC सीईओ विद्यार्थ्यांना...

0
चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : विद्यार्थ्यांना AI ची भीती न बाळगण्याचा आणि सतत शिकण्याचा आणि स्वतःला जुळवून घेण्याचा सल्ला देत, अदानी कॉर्पोरेट...

३ वर्षाच्या चिमुरडीने चार जणांना जीवदान दिले, पुणे विभागातील सर्वात तरुण बाल अवयव दाता...

0
शहरातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. पुणे : 12 जून रोजी ब्रेन डेड घोषित केलेला तीन वर्षांचा मुलगा...

गुठळ्या त्वचेच्या आजाराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रात शेळीपॉक्स लस उत्पादनास सुरुवात झाली

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : राज्य पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय जैविक उत्पादनांच्या संस्थेने (IVBP) प्रथमच गुरांचे ढेकूळ त्वचा रोग (LSD) पासून संरक्षण करण्यासाठी गोटपॉक्स...

Translate »
error: Content is protected !!