Homeताज्या बातम्याआळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्ष पदासाठी प्रकाश कुऱ्हाडे यांनी दाखल केला...

आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्ष पदासाठी प्रकाश कुऱ्हाडे यांनी दाखल केला पहिला अर्ज

आळंदी (प्रतिनिधी माऊली घुंडरे)

आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत नगराध्यक्ष पदासाठीचा पहिला अर्ज गुरुवार (दि. 13) दुपारी साडेअडीच वाजता दाखल करण्यात आला. प्रकाश पंढरीनाथ कुऱ्हाडे यांनी आपल्या समर्थकांसह आळंदी नगरपरिषद कार्यालयात दाखल केलेला हा पहिला अर्ज ठरला.

अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिंपरी-चिंचवड तहसीलदार यांच्या उपस्थितीत अर्ज सुपूर्द करण्यात आला. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी माधवजी खांडेकर, निवडणूक कर्मचारी तसेच अन्य प्रभागातील उमेदवारही उपस्थित होते.

आळंदीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात झाल्याने निवडणूक रणसंग्रामाची सरशी होत असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मी पायउतार होण्यापूर्वी सर्व मुद्दे निकाली काढले होते: माजी डीएलटीए प्रमुख अनिल खन्ना

0
पुणे: ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (AITA) तसेच दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन (DLTA) चे माजी अध्यक्ष अनिल खन्ना यांनी बुधवारी सांगितले की, DLTA...

कॅश फॉर डिग्री घोटाळ्याप्रकरणी एसपीपीयूने पोलिसात तक्रार दाखल केली, कर्मचाऱ्याला निलंबित केले | पुणे...

0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्राच्या कथित रोख रकमेप्रकरणी बुधवारी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामध्ये विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यावर...

आंबेजोगाई येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर’ अभियानाचे आयोजन

0
केज (प्रतिनिधी – मेघा चाटे | मानव मित्र न्यूज): छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियानांतर्गत आंबेजोगाई येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत कामे सुरू करणार आहे

0
नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल्स (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात

0
शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करू शकते, अशीही अटकळ सुरू आहे. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी...

Translate »
error: Content is protected !!