Homeताज्या बातम्याआळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

आळंदीत जाणीव संघटने तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

आळंदी / वार्ताहर माऊली घुंडरे:)येथील जाणीव संघटना प्रणित महिला मंडळ, पथारी व्यवसायिक यांचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
या वेळी आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष देवाची सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मेदनकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी आळंदी जनहित फाउंडेशन सचिव रामदास दाभाडे, बाबूजी राजपाल, दत्तात्रय शिंदे, नितीन नाटे, हमीद भाई शेख, सरला ताई, सुमन ताई, संगीता मुंगेकर, वृंदावन खेडकर, नवनाथ तिडके, स्वराज नाहाटे, चंदू भाऊ, पत्रकार महादेव पाखरे, दिनेश कुऱ्हाडे पाटील यांच्यासह जाणीव संघटना आळंदी सर्व संस्था पदाधिकारी उपस्थित होते. या अर्जुन मेदनकर म्हणाले, पथारी व्यावसायिक, विक्रेते यांचे अडीअडचणी सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. नगरपरिषद प्रशासनाने सर्व विक्रेते यांना समान वागणूक द्यावी. या साठी शिष्ठ मंडळ लवकरच त्यांची भेट घेईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी कार्य यातून प्रेरणा घेऊन सर्वांनी त्यांचे विचार समजून घेऊन पुढे वारसा सुरू ठेवावा. असे त्यांनी आवाहन केले. प्रास्ताविक व आभार सामाजिक कार्यकर्ते पथारी व्यवसायिक संघटनेचे प्रमुख सुलतान शेख यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोल्हापुरात उभारले जाणार राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन’

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार): लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी कोल्हापूर येथे राज्यातील पहिले ‘अण्णाभाऊ साठे स्मृती...

साईबाबांच्या चरणी विक्रमी दान; अवघ्या तीन दिवसांत ७७ कोटी ८१ लाखांची देणगी

0
बीड | प्रतिनिधी मेघा चाटे शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. २८ ते ३० जुलै २०२६...

आमदार विजय शिवतारे यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण भागासाठी नवीन PMPML बससेवा सुरू

0
पुरंदर सासवड| (प्रतिनिधी अशोक कुंभार,( पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेत हडपसर–सासवड–कुंभारवळण–बेलसर–जेजुरी–नाझरे–मोरगाव या मार्गावर आजपासून नवीन PMPML बससेवा सुरू करण्यात आली आहे. या...

श्री क्षेत्र मरकळ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव भक्तिभावात संपन्न; धार्मिक विधी, पालखी सोहळा आणि महाप्रसादासाठी...

0
मरकळ,( प्रतिनिधी रोहिदास कदम)गुरुतत्त्वाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आणि अध्यात्माची अनुभूती देणारा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदा श्री क्षेत्र मरकळ येथील पंचलिंग देवस्थान दत्तभक्त ताई माऊली मठात...

गुरुपौर्णिमेनिमित्त मातोश्री चंद्रभागा आश्रमात भक्तिमय वातावरणात गुरुपूजन व कीर्तन सोहळा संपन्न

0
अंबाजोगाई, प्रतिनिधी (मेघा चाटे) : परळी वैजनाथ तालुक्यातील मातोश्री चंद्रभागा आश्रम, वैद्यनाथ मंदिराच्या पूर्वेस तुकाई रोड येथे परमपूज्य वै. ह. भ. प. गुरुवर्य मृदंड...

Translate »
error: Content is protected !!