Homeताज्या बातम्याआळंदीतील माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगांवकर यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात

आळंदीतील माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगांवकर यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात

आळंदी (प्रतिनिधी रविदास कदम): विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आळंदी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश काका वडगांवकर यांच्या ८३ व्या वर्षातील पदार्पणानिमित्त सहस्त्रचंद्रदर्शनाचा भव्यदिव्य सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक अजित शेठ वडगांवकर अनिल शेठ वडगावकर अभय वडगांवकर व वडगांवकर परिवार

सुरेश काका वडगांवकर हे आळंदी नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच ते ज्ञानेश्वर शिक्षण संस्था महाविद्यालय चे अध्यक्ष म्हणूनही कार्य पाहिले आहे. याशिवाय ते श्री श्वेतांबर स्थानकवाशी सकल जैन संस्था चे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.

कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथे महापूजेने झाली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी सहस्त्रचंद्रदर्शन विधी पार पडला. मिरवणुकीत संतपूजा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

ग्रंथतुला करून पुस्तके ज्ञानेश्वर शिक्षण विद्यालय च्या ग्रंथालयाला देण्यात आली. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

या सोहळ्यास खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ अध्यक्ष विजय कोलते, पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ औसेकर महाराज, संत ज्ञानेश्वर संस्थान चे विश्वस्त निलेश लोंढे भावार्थ देखणे पुरुषोत्तम पाटील ह भ प नारायण महाराज जाधव प्रवचन रुपी सेवा  सिद्धभेट बेट वारकरी संस्थान ह भ प शेवाळे महाराज ओळख ज्ञानेश्वरी परिवार प्रकाशशेठ

काळे डीडी भोसले पाटील सतीश शेठ चोरडिया श्याम शेठ कोलम ह भ प अनिल रामचंद्र तापकीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नगरपरिषदेच्या वतीने काकांचा सत्कार प्रशांत दादा कुऱ्हाडे नगराध्यक्ष सुजाता कालिदास तापकीर उपअध्यक्ष विरुध्दपक्ष नेता आदित्य राजेंद्र घुंडरे नगरसेवक नाना झोंबाडे प्रकाश शेठ कुऱ्हाडे.

कार्यक्रमाची सांगता पसायदानअखिल भारतीय गुरुकुल संघ व हरिपाठ किर्तन भजन सम्राट कल्याण गायकवाड यांच्या मधुर भजनसेवेने झाली. संपूर्ण वातावरण भक्तिमय व मंगलमय झाले होते. उपस्थितांनी सुरेश काका वडगांवकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शाळा सुरू झाल्यानंतर महिन्याभरात शिक्षण पुरवठ्यासाठी दिलेला निधी | पुणे बातम्या

0
विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक साहित्य वेळेवर मिळावे यासाठी नागरी संस्था प्रयत्न करत आहे पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिनाभरानंतर शैक्षणिक...

अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावर आळंदीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे तीव्र आंदोलन

0
आळंदी | प्रतिनिधी माऊली घुंडरे अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आळंदीत तीव्र निषेध आंदोलन...

‘निराधार कथा तरंगणे थांबवा’: FDA ने मसाल्यांचे दुकान सील केल्यानंतर सिया गोयलच्या वडिलांचा छळाचा...

0
प्रवीण गोयल (एल) यांचा दावा आहे की FDA ने त्यांचे दुकान निलंबित केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला अनावश्यक छळाचा सामना करावा लागला. पुणे: महाराष्ट्राच्या अन्न...

जेव्हा अंडरडॉग गर्जना करतात: 1936 मध्ये कोल्हापूर क्लबचा ब्रिटिश रेजिमेंटच्या फुटबॉल संघाशी सामना झाला.

0
कोल्हापूर: कोल्हापुरातील चाहते 2026 च्या फिफा विश्वचषकात उलगडलेल्या अंडरडॉग कथांचा आनंद घेत आहेत. त्यांनी काबो वर्देला सलाम केला, जेव्हा ते स्पेनशी बरोबरीत...

‘दोषींना शिक्षा करा, संपूर्ण कुटुंबाला नाही’: FDA ने कौटुंबिक दुकानावर ‘व्यवसाय थांबवा’ नोटीस लावल्यानंतर...

0
प्रवीण गोयल (एल) यांना त्यांच्या दुकानावर FDA कडून 'व्यवसाय थांबवा' नोटीस मिळाली पुणे: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षेच्या कथित उल्लंघनामुळे...

Translate »
error: Content is protected !!