Homeताज्या बातम्याश्री बाप देव शिक्षण संस्था रासे द्वारा संचलित रेणुका माध्यमिक विद्यालय रासे...

श्री बाप देव शिक्षण संस्था रासे द्वारा संचलित रेणुका माध्यमिक विद्यालय रासे द्वारा संचलित श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे येथे ओळख ज्ञानेश्वरी उपक्रम बक्षीस वितरण सोहळा संपन्न

श्री बापदेव शिक्षण सं.

रासे- दि.११सप्टेंबर २०२५ रोजी श्री बापदेव शिक्षण संस्था द्वारा संचलीत श्री रेणुका माध्यमिक विद्यालय रासे व श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२४/२५ मध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी अभ्यासक्रमावर आधारित झालेल्या परीक्षेत यश मिळविणारे गुणवंत विद्यार्थ्यी यांचा सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात संत ज्ञानेश्वर माऊलींची प्रतिमा पूजनाने झाली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.ह.भ.प.संतोष महाराज सांगळे होते.यावेळी संत ज्ञानेश्वर चरित्र समितीचे अध्यक्ष श्री प्रकाश काळे, विश्वंभर पाटील, पत्रकार अर्जुन मेदनकर,रोहिदास कदम,बापदेव शिक्षण संस्थेचे सचिव दिपक मुंगसे सर, उपाध्यक्ष वामन मुंगसे, संचालक नवनाथ शिंदे,
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा बोऱ्हाडे,संजीव भोर, संजयकुमार पिचके, संतोष काळे, कल्पना गायकवाड, अंजली झिंजुरके, शारदा मुंगसे आदी मान्यवर उपस्थित होते. संस्था सचिव दिपक मुंगसे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी जीवनात कसे जगावे, पालकांशी कसे वागावे, भविष्याचे भान ठेवून स्वतःची प्रगती करावी असा संदेश त्यांनी दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थी समीक्षा सोमनाथ वाडेकर , रिया सतिश कुटे, सदिच्छा सचिन डावरे, वैष्णवी गणेश डावरे, स्वरांजली हनुमंत मुंगसे, प्राची भास्कर मंडपे या विद्यार्थ्यांना बक्षिस व गौरवचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना गायकवाड यांनी केले तर आभार संतोष काळे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने एनसीपी (एसपी) सोडण्याचे संकेत दिले, म्हणतात की आजच्या राजकारणात निष्ठा...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९) आत्महत्येस...

Translate »
error: Content is protected !!