Homeताज्या बातम्यानटरंग दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर केला नवीन सिनेमाची घोषणा

नटरंग दिग्दर्शक रवी जाधव यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर केला नवीन सिनेमाची घोषणा

(पुणे प्रतिनिधी रवि कदम)

पंधरा वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘नटरंग’ नंतर, दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांच्या नव्या तमाशापटाचं नाव आहे ‘फुलवरा’, आणि हा चित्रपट दिवाळी २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.

दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात,

“तमाशा हा माझा आवडता लोककलाप्रकार आहे. फडावर कलावंत आपली कला सादर करतात, पण त्यांच्या मागच्या आयुष्याची कथा मात्र फारशी माहीत होत नाही. सध्याची तरुण पिढी ज्या आत्मियतेने लोककला सादर करत आहे, ती बघून ‘फुलवरा’ची कल्पना मनात आली.”

सामाजिक माध्यमांवरुन या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. प्रेक्षक आता या नव्या तमाशापटाबद्दल कमालीचं उत्सुकतेत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनसीडब्ल्यूने परतवाडा प्रकरणातील आरोपींवर कठोर आरोपांची मागणी केली आहे

0
पुणे: राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) अधिकाऱ्यांना अमरावतीमधील परतवाडा प्रकरणाच्या संदर्भात फॉरेन्सिक विश्लेषण जलदगतीने करण्याचे आणि दर पाच दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे...

EMI चुकवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरल्याबद्दल एसयूव्ही मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला

0
पुणे: वाघोली पोलिसांनी शुक्रवारी शिरूर येथील एका व्यक्तीवर (३२) बनावट नोंदणी प्लेटचा वापर करून कर चुकवण्यासाठी आणि कारचे कर्ज EMI चुकवल्याप्रकरणी फसवणुकीचा...

मोठ्या मांजरांचे पिंपरखेडला परतणे शिरूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे

0
पुणे : पुण्यापासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या पिंपरखेड, शिरूर तालुक्यातील ग्रामस्थ गेल्या पंधरवड्यात ताज्या बिबट्याचे दर्शन आणि पाच मोठ्या मांजरींना पकडल्यानंतर...

जयंत पाटील यांच्या पुतण्याने एनसीपी (एसपी) सोडण्याचे संकेत दिले, म्हणतात की आजच्या राजकारणात निष्ठा...

0
पुणे : राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुतणे आणि माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी लवकरच पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचे संकेत...

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर

0
पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९) आत्महत्येस...

Translate »
error: Content is protected !!