Homeताज्या बातम्याअवैध मद्यतस्करी प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; तीन वाहनांसह 35...

अवैध मद्यतस्करी प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; तीन वाहनांसह 35 लाखांचा ऐवज जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा

मानव मित्र न्यूज | (प्रतिनिधी राहुल बोबडे)
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यतस्करीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन वाहने जप्त करण्यात आली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाहतूक करण्यात येणारा मद्यसाठा आढळून आला. त्यानंतर मद्यसाठ्यासह वाहने ताब्यात घेण्यात आली.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये विविध प्रकारच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली तीन वाहने आणि इतर साहित्याचा समावेश असून, एकूण जप्तीची किंमत सुमारे 35 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, मद्याचा साठा कुठून आणला जात होता आणि तो कुठे पुरवठा केला जाणार होता, याचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.
राज्यात अवैध मद्यनिर्मिती व तस्करी रोखण्यासाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्वच्छता आणि सुरक्षिततेवर विशेष लक्ष केंद्रित करून आळंदी वारीसाठी सज्ज झाली आहे

0
पुणे : 8 जुलै रोजी होणाऱ्या वार्षिक संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणुकीसाठी हजारो वारकऱ्यांना सुरक्षित आणि निर्विघ्न यात्रेची खात्री करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने...

मुलाची डायरी स्त्रीला विचित्र प्रेम, एकटेपणा आणि सामाजिक कलंक यांचा सामना करण्यास भाग पाडते

0
एक माधव बाग या नाटकाच्या मराठी आवृत्तीच्या प्रदर्शनापूर्वी अभिनेत्री सुहिता थत्ते यांनी आज तालीम केली. पुणे : 50 मिनिटांचा एकपात्री नाटक एक माधव...

28 जून रोजी AI देखरेख आणि बायोमेट्रिक स्क्रीनिंग अंतर्गत 6 लाखांहून अधिक उमेदवार MahaTET...

0
पुणे: राज्यभरातील सहा लाखांहून अधिक शिक्षक अभूतपूर्व सुरक्षेखाली 28 जून रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (MahaTET) बसतील.गैरप्रकारमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी, अधिकारी कृत्रिम...

लग्नाच्या काही महिने आधी, मंगेतरसोबत वाढदिवसाला निघालेल्या २६ वर्षीय पुण्याच्या तरुणाचा, लोहगड किल्ल्यावर ४००...

0
छायाचित्रे काढण्याच्या प्रयत्नात केतन विशाल अग्रवाल 400 फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर छायाचित्रे काढत...

KJCOEMR येथे तीन दिवसीय परिषद | पुणे बातम्या

0
पुणे: IGNITE 2026 ची पहिली आवृत्ती – Innovation and Growth in Next-Gen Intelligent Technology and Engineering, KJ च्या शैक्षणिक संस्था KJ College...

Translate »
error: Content is protected !!