Homeताज्या बातम्याअखिल भारतीय मराठी मराठी पत्रकार परिषद पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार संभाजीनगर...

अखिल भारतीय मराठी मराठी पत्रकार परिषद पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार संभाजीनगर येथे

संचलित डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होणार
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार, दि. १४ सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे.
या अधिवेशनात युट्युब चॅनल व पोर्टलचे संपादक व चालक यांना उपयुक्त माहिती मिळणार असून डिजिटल माध्यमातील पत्रकारांना संरक्षण व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.
पत्रकारांनी या अधिवेशनात सहभागी होऊन आपली एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अधिवेशनाचे मार्गदर्शन अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे तसेच अध्यक्ष मिलिंद आठवले करणार आहेत.
डिजिटल मीडिया परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष भारत निगडे यांनी सर्वांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. ✅

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘या मुलीला कधीच पाहिले नाही’: चेतनच्या वडिलांनी नकार दिला मुलाने केतन अग्रवालला लोहगडच्या कड्यावरून...

0
लोहगड किल्ल्यावरील पूर्वनियोजित हत्येतील आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाचा बचाव केला आणि दावा केला की तो एक जवळचा माणूस होता आणि व्यावसायिकाच्या जीवघेण्या पडझडीत...

चेतनने पैसे दिले नाहीत, केतन परत आला नाही: लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षक 400 फूट...

0
लोहगड किल्ल्यावरील सुरक्षा रक्षकाच्या (एल) खात्याने केतन अग्रवालच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या थंड घटनांवर प्रकाश टाकला आहे. पुणे: 18 जूनच्या सकाळी लोहगड किल्ल्यातील तिकीट...

दिवाळीच्या पार्टीत चेतनला भेटले, जवळीक वाढली, मग ‘स्क्रिप्टेड’ मंगेतराची हत्या: पोलिसांनी सिया गोयलचा लोहगडचा...

0
पोलिसांनी दावा केला आहे की आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पहिली भेट २०२५ मध्ये दिवाळी मेळाव्यात झाली आणि हळूहळू त्यांच्यात जवळचे...

महिला पोलीस हवालदार सुरेखा गायकवाड यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती; कर्तव्यनिष्ठेचा गौरव पुणे

0
पुणे जिल्हा मानव मित्र न्यूज प्रतिनिधी रोहीदास कदम, आळंदी देवाची आळंदी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील दिघी-आळंदी वाहतूक शाखेसाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. कर्तव्यदक्ष महिला...

घुले हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा; तपासाला पूर्ण सहकार्य करू – खा. बजरंग बप्पा...

0
पुणे जिल्हा मानव मित्र न्यूज | प्रतिनिधी : रोहीदास कदम केज (बीड) : बीड जिल्ह्यातील टाकळी (ता. केज) येथील तरुण विलास घुले यांच्या हत्येच्या घटनेने...

Translate »
error: Content is protected !!