Homeताज्या बातम्यामरकळ बागवान वस्तीतील घराला आग; जीवितहानी टळली (मरकळ)

मरकळ बागवान वस्तीतील घराला आग; जीवितहानी टळली (मरकळ)

  1. आळंदी दि.13 (वार्ताहर सचिन शिंदे ): मरकळ येथील बागवान वस्ती परिसरात शुक्रवारी (दि.१३ मार्च २०२६) दुपारी साडेबाराच्या सुमारास एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे समजते.

आगीची तीव्रता वाढत गेल्याने घरातील फ्रीजचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे आग संपूर्ण घरभर पसरली आणि घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मरकळ येथील बागवान वस्तीत राहणारे अतुल महादेव देवकर यांच्या घरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आळंदी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाचे वाहन चालक प्रथमेश होले, तसेच फायरमन इंद्रजीत घुंडरे आणि सिद्धेश गारडे यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

या घटनेची माहिती आळंदी नगरपरिषद अग्निशमन विभागीय अधिकारी प्रदीप आवारी यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एलपीजी टंचाई दरम्यान, पुण्याचे घरगुती बायोगॅस द्रावण संरक्षण प्रदान करते

0
पुणे: मध्यपूर्वेतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेकजण एलपीजी सिलिंडर सुरक्षित करण्यासाठी धडपडत असताना, बाणेरचा रहिवासी अंगद पटवर्धन बेफिकीर आहे. गेल्या...

मखमली आणि हिरवा ताहुरा, एका ग्लासमध्ये डेक्कन रमझान परंपरा

0
पुणे: रमझानमध्ये सूर्य बुडवल्याने खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स आणि शेजारच्या छोट्या दुकानांच्या आसपासचा वेग वाढतो. स्टीलची मोठी भांडी उघडली जातात, लाडू वेगाने फिरतात आणि फिकट हिरव्या...

जुन्नरमध्ये विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करून जीवनयात्रा संपवली

0
पुणे : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून जुन्नर येथे बुधवारी सकाळी १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा नंतर शहराजवळील डोंगरावरील...

चिंचवडमध्ये सिमेंट मिक्सरने दुचाकीला धडक दिल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू; चालकाला अटक

0
पुणे : चिंचवडमधील प्रेमलोक पार्क परिसरात गुरुवारी दुपारी सिमेंट मिक्सरच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.चिंचवड पोलिसांनी मृताचे नाव...

LPG टंचाईमुळे महाराष्ट्रात मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत खिचडी धोक्यात आली आहे

0
एलपीजी टंचाईमुळे राज्यभरातील दुपारच्या जेवणाच्या स्वयंपाकघरांवर ताण येतो (फाइल फोटो) पुणे: एलपीजी पुरवठ्याच्या वाढत्या तुटवड्यामुळे शाळकरी मुलांसाठी जेवण बनवण्यामध्ये संभाव्य व्यत्यय येण्याबाबत राज्यभरातील...

Translate »
error: Content is protected !!