Homeताज्या बातम्याबंधन संस्थेची सासवडमध्ये पत्रकार परिषद; 48 गावांमध्ये सर्वे, 200 महिलांचा लाभनिराधार महिलांसाठी...

बंधन संस्थेची सासवडमध्ये पत्रकार परिषद; 48 गावांमध्ये सर्वे, 200 महिलांचा लाभनिराधार महिलांसाठी बंधन संस्थेची मदतीची

वार : गुरुवार | दिनांक : 11 डिसेंबर 2025
सासवड (तालुका पुरंदर, जिल्हा पुणे अशोक कुंभार)— बंधन कोणनगर संस्थेच्या सासवड शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत AC ARIA Coordinator योगेंद्र कुमार तसेच CO (Committee Organizer) कोमल झगडे यांनी संस्थेच्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली.
बंधन संस्था 2006 पासून कार्यरत असून सध्या भारतातील 16 राज्यांमध्ये सक्रियपणे काम करत आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड शाखेमार्फत 48 गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.
या माध्यमातून 200 निराधार महिलांची निवड करून त्यांना विविध लघुउद्योगासाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात आले. यामध्ये किराणा साहित्य, मसाले, बांगडी व्यवसाय, झाडू उत्पादन, चप्पल व्यवसाय, भाजी व फळ विक्री, ड्राय फिश, कापड व्यवसाय, फास्ट फूड स्टॉल, पूजा साहित्य, कॉस्मेटिक साहित्य अशा अनेक उपजिविकेच्या साधनांचा समावेश आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात महिलांचा व्यवसाय चालत नसल्याने संस्थेकडून त्यांना 700 + 700 = 1400 रुपये ‘सहाय्यरूपी पाठबळ’ देण्यात येते. या उपक्रमामुळे हजारो महिलांना आधार, रोजगार आणि आत्मविश्वास मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

या कार्यक्रमाला बंधन संस्थेचे राजेंद्र घोष, दिलीप कुमार आणि श्रीकृष्ण पवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामान्य चिंता पर्यावरणीय गटांना एका छत्राखाली आणतात

0
एका बांधकामाधीन मेट्रो स्थानकाजवळ गणेशखिंड रोडवर उघड्या झाडांची खोड, शहरी विकासाचा पर्यावरणीय खर्च प्रतिबिंबित करते पुणे : वर्षानुवर्षे, शहरातील पर्यावरणीय लढाया शेजारच्या परिसरात...

NEET पेपर फुटीच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे पुण्यात आंदोलन पुणे बातम्या

0
नीट पेपर फुटीप्रकरणी युवक काँग्रेसतर्फे रविवारी सायंकाळी काँग्रेस भवन ते बालगंधर्व चौकापर्यंत आंदोलन पुणे : सीबीएसईच्या कथित नीट पेपर लीक आणि परीक्षेतील गैरव्यवस्थापनाच्या...

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरसाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठाचा नवा उपक्रम

0
पुणे प्रतिनिधी रोहिदास कदम पुणे: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेऊन एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (MIT-ADT) विद्यापीठाने ‘स्कूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स’...

अपहरण झालेल्या एका वर्षाच्या चिमुरडीची पोलिसांनी १६ तासांत सुटका, तिघांना ताब्यात घेतले

0
पुणे : पुणे शहर पोलिसांनी समन्वयित कारवाईत पुणे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुटका केली आणि दौंड येथे १६...

‘उलट लटकले, मला उपाशी ठेवले’: नोकरीच्या जाहिरातीच्या जाळ्यात पुण्याचा माणूस म्यानमारमधील सायबर गुलामगिरीतून कसा...

0
AI-व्युत्पन्न केलेली प्रतिमा प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते. पुणे : दोन महिने बंदिवासात राहिल्यानंतर साहिलने लढाईसाठी स्वत:ला तयार केले. एक दिवस आधी त्याने आपल्या...

Translate »
error: Content is protected !!