Homeताज्या बातम्याअजित पवार यांचा मोठा निर्णय राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार आणि खासदार एक...

अजित पवार यांचा मोठा निर्णय राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार आणि खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार

(आळंदी रोहिदास कदम), खासदार, आमदार एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार तसेच विधानपरिषद सदस्य यांनी आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून घेतलेल्या या निर्णयामुळे महापुरग्रस्तांना दिलासा मिळणार असून, गरजूंना तातडीची मदत पोहोचवणे शक्य होणार आहे.
पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सोबत उभे राहणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. पुरामुळे जे नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे.”
पूरस्थितीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा,बीड रायगड यांसह मराठवाडा आणि कोकणातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. बचाव आणि मदत कार्यासाठी प्रशासनासोबत अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. आता राजकीय स्तरावरून देखील राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधी अधिक बळकट होणार आहे.
राज्यातील पुरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून मदत मागण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक स्तरावर लोकप्रतिनिधी, उद्योगपती, स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य लाभत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णयामुळे इतर पक्षांनाही अशा प्रकारे पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांमध्येही या निर्णयाचे स्वागत होत असून, “संकटकाळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनतेच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पदपथांवर उपाहारगृहांनी अतिक्रमण केल्याची बाणेरवासीयांची तक्रार आहे

0
पुणे: बाणेरमधील रहिवाशांनी फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचा आणि संरक्षक पार्किंगच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंट आणि बार कर्मचाऱ्यांकडून छळ केल्याचा आरोप केला आहे. शनिवारी...

सध्या सुरू असलेल्या कुंभ रस्त्याच्या कामांमुळे नाशिक महापालिकेच्या शहरातील प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला विलंब होऊ...

0
नाशिक : 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी संपूर्ण शहरात रस्त्यांचे विस्तृत काम सुरू असल्याने नाशिक महापालिकेच्या प्रस्तावित पे-अँड-पार्क प्रकल्पाला काही महिने नव्हे...

घरगुती एलपीजी ग्राहक पॅनिक बटण दाबतात, बुकिंग वाढतात, रांगा लांबतात

0
नाशिक/छत्रपती संभाजीनगर: नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील घरगुती एलपीजी ग्राहक घाबरून रिफिल ऑर्डर देत आहेत, एकूण प्रलंबित डिलिव्हरी 1.7 लाख सिलेंडरवर ढकलत आहेत...

एलपीजी सिलिंडरसह मृत्यूच्या सापेक्ष माणूस ब्लडजन्स

0
पुणे : कुदळे वस्ती येथील बांधकाम प्रकल्पातील कामगार वसाहतीत सोमवारी रात्री एका ३१ वर्षीय बांधकाम कामगाराला एलपीजी सिलिंडरने आपल्या नातेवाईकाचा खून केल्याच्या आरोपावरून मंगळवारी...

अपघातानंतर आरोपीने स्कूटरस्वाराला बेल्टने मारहाण केली

0
पुणे : रहाटणी येथील बीआरटीएस मार्गावर सोमवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातानंतर 27 वर्षीय तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात मंगळवारी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा...

Translate »
error: Content is protected !!