आळंदी (प्रतिनिधी):पथा परंपरांचे पालन करीत उत्साहाने श्री ची मिरवणूक काढण्यात आली दिंधी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांच्या हस्ते पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया ला सन 2024/2025 विविध प्रसंगी पोलीस मित्रांच्या माध्यमातून बंदोबस्ताच्या अनुशंगाने पोलीस मित्र निस्वार्थ सेवा सुरू करण्यात आली.
या कार्यक्रमात पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन ऑफ इंडिया व्हाईस चेअरमन रवींद्र जाधव यांच्यासह पोलीस मित्रांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी व्हाईस चेअरमन इंडिया रवींद्र जाधव, सचिव वैभव दहिफळे, मीडिया प्रतिनिधी मयूर गिल, गणेश यश, प्रवीण गिरी, विकास गिरमे, आशिष दिलीप कुलकर्णी, गोरख पोपटराव गायकवाड महिला पोलीस कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
दिघी पोलीस स्टेशन.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू ढेरे यांच्या हस्ते करण्यात आलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला असून पोलीस मित्रांच्या सेवेमुळे समाजाशी पोलीस बांधिलकी अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – रोहिदास कदम























