Homeताज्या बातम्याजालना जिल्ह्यात भीषण अपघात, मदतीला उशीर?

जालना जिल्ह्यात भीषण अपघात, मदतीला उशीर?

( बातमी |प्रतिनिधी राहुल बोबडे )

जालना जिल्ह्यात भीषण अपघात, मदतीला उशीर?

जालना जिल्ह्यातील अंबड  परिसरातील मार्डीय फाटा, रोवलागड रोडवर दुपारी १२ ते १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर सुमारे एक तास पोलिस घटनास्थळी दाखल झाले नाहीत, त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती उशिरा मिळाल्याने मदतकार्यालाही विलंब झाल्याची चर्चा आहे.

नंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील तपास सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.                                                 

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मार्डीय फाटा – रोवलागड रोड हा अपघातप्रवण भाग असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रेल्वे वाहतूक इन्फ्रा पासून, मेट्रोचे खांब पीएमसीच्या कमाईचे स्त्रोत बनवतात

0
पुणे: मेट्रो रेल्वेचे खांब शहराच्या हरित सार्वजनिक वाहतुकीच्या सुरळीत कामकाजाला नुसतेच आधार देत नाहीत तर ते पुण्याच्या नागरी तिजोरीतही योगदान देत आहेत.पुणे महानगरपालिकेने (पीएमसी)...

PCMC 60 कोटी बिलांची रांग: मुख्य लेखाधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवतात

0
पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) लेखा विभागात यावर्षी 30 मार्च रोजी 60 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यात आलेल्या अनियमिततेची गेल्या आठवड्यात चौकशी समितीने पुष्टी...

शहरी जैवविविधतेला चालना देण्यासाठी NIBM रोड परिसरात मियावाकी जंगलाची योजना केली आहे

0
पुणे: दाट, स्थानिक वृक्षारोपणाद्वारे शहरी जैवविविधता बळकट करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग म्हणून पुणे वन विभाग आनंदवन फाउंडेशनच्या सहकार्याने NIBM रोडलगत एक हेक्टर जागेवर...

समाज गौरव पुरस्कार अमर पोवार यांना जाहीर

0
  सासवड (प्रतिनिधी अशोक कुंभार) वडार मजूर शिल्प प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड (पुणे) यांच्या वतीने वर्ष 2026 चा समाज गौरव पुरस्कार कोल्हापूर येथील अमर दुर्गाप्पा पोवार यांना जाहीर...

एप्रिलमध्ये पाचवा मृत्यू, रावेतमध्ये पाण्याचा टँकर टेचीवर धावला

0
पुणे : रावेत येथे एका ३६ वर्षीय आयटी व्यावसायिकाचा भरधाव वेगात असलेल्या पाण्याच्या टँकरखाली येऊन दुसऱ्या दुचाकीला धडकल्याने त्याचा मृत्यू झाला. पीडितेच्या भावाने दिलेल्या...

Translate »
error: Content is protected !!