Homeताज्या बातम्यागुढीपाडवा व रामनवमी निमित्त पांगारे येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

गुढीपाडवा व रामनवमी निमित्त पांगारे येथे अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात

सासवड प्रतिनिधी अशोक कुंभार

ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, प्रवचन व भजनांनी भक्तिमय वातावरणात

पांगारे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे गुढीपाडवा व रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त श्री क्षेत्रराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ह.भ.प. ढवळे महाराज, ह.भ.प. श्री सदानंद महाराज व ह.भ.प. बंडातात्या महाराज कडाडकर यांच्या प्रेरणेने हा सप्ताह पार पडत आहे.

या सप्ताहामध्ये दररोज सकाळी काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी प्रवचन, तसेच सायंकाळी हरिपाठ, कीर्तन आणि रात्री भजन-हरिजागर असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार व भजन मंडळांचा सहभाग लाभणार आहे.

सप्ताहात ह.भ.प. भगवान महाराज जाधव, ह.भ.प. अतिनाथ महाराज मांडरे, ह.भ.प. योगेश महाराज जाधव, ह.भ.प. नवचैतन्य महाराज जाधव आदी प्रवचनकार व कीर्तनकार उपस्थित राहून भक्तांना मार्गदर्शन करणार आहेत.

सप्ताहाचा समारोप मोठ्या उत्साहात कीर्तन, महाप्रसाद व नगरप्रदक्षिणेने होणार असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहेत.

पांगारे (पुरंदर) येथे गुढीपाडवा-रामनवमी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सुरू; कीर्तन, प्रवचन व भजनांनी वातावरण भक्तिमय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

52 कोटींच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश पीसीएमसी आयुक्तांनी दिले आहेत

0
पुणे : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी ५२ कोटी रुपयांची बिले मंजूर करताना प्रक्रियेचे उल्लंघन केल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत....

FYJC प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे

0
पुणे: प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (एफवायजेसी, इयत्ता अकरावी) साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 10 एप्रिलपासून सुरू होणार आहे.गतवर्षीप्रमाणेच माध्यमिक शिक्षण संचालनालय राज्यभरातील सर्व...

महापालिकेचा काही भागांचा पाणीपुरवठा अस्वच्छ, अळी : रहिवासी

0
पुणे: पिंपरी चिंचवडमधील संत तुकारामनगर, निगडी प्राधिकरण, लांडेवाडी आणि चिखली भागातील अनेक लहान घरे आणि काही झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांनी पुरवठा केला जाणारा नागरी पाणी गढूळ,...

बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्ष अजूनही रिंगणात असले तरी सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान नाही

0
सुनेत्रा पवार (फाइल फोटो)" decoding="async" fetchpriority="high"/>सुनेत्रा पवार (फाइल फोटो) पुणे : उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवघा तास उरला असताना गुरुवारी काँग्रेसने पवार कुटुंबीय...

लैंगिक हेतूने शाळकरी मुलीचा हात बळजबरीने धरून पाठलाग केल्याप्रकरणी पुरुषाला 3 वर्षांची शिक्षा

0
पुणे: एका १५ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला नकार देऊनही तिचा हात धरल्याप्रकरणी विशेष पोक्सो न्यायालयाने बुधवारी ३१ वर्षीय कामगाराला दोषी ठरवून लैंगिक अत्याचारापासून...

Translate »
error: Content is protected !!